राम राम मंडळी तुमच आपलावार्ता. कॉम वरती तुमच अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एक महान sant eknath badal mahiti in marathi मध्ये बगणार आहोत. त्यांचे लहान पण, ते कसे झाले संत, त्यांच गाव, अशी संपूर्ण माहिती आपण या लेखात बगणार आहोत. तर मित्रांनो तुमच अनमोल वेळ न घेता आपण पुडे संत एकनाथ महाराज बदल माहिती बागऊया.
संत एकनाथ यांचा परिचय|Sant Eknath Information in Marathi
संत एकनाथ महाराजांना त्या काळी नाथ म्हणून ओळखले जात होते. त्यांचा जन्म हा पैठण गावी 1533 मध्ये झाला होता. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा होते. त्यांचे पणजोबा सूर्याची उपासना करीत होते, आणि संत एकनाथ महाराजांचे वडिलांचे नाव हे सूर्यनारायण होते व आईचे नाव रुक्मिणी असे होते. संत एकनाथांना त्याचे आई आणि वडीलाचे जास्त सहवास लाभले नाही. यामुळे त्यांचे पालन पोषण हे त्यांचे आजोबांनीच केले होते. आजोबांचे नाव हे चक्रपाणी आणि आजी चे नाव सरस्वती असे होते.
संत एकनाथ यांचे गुरु हे जनार्दनस्वामी हे होते आणि त्यांच दरबार देवगड (देवगिरि) व मुळ गाव हे चाळीसगाव असे होते. त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दतोपासक होते. गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन मानले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले. द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. संत एकनाथ यांनी अनेल तीर्थ यात्रा केल्या आहेत.
पूर्ण नाव | एकनाथ सूर्यनारायण देशपांडे |
जन्म तारीख | 1533 मध्ये पैठण, महाराष्ट्र मध्ये झाला. |
मृत्यू तारीख | 1599 मध्ये झाला। |
व्यवसाय | कवि, तत्वज्ञ. |
वाडीलाचे नाव | सूर्यनारायण चक्रपाणि देशपांडे |
आईचे नाव | रुक्मिणी सूर्यनारायण देशपांडे |
आजो व आजीचे नाव | चक्रपाणि देशपांडे , सरस्वती देशपांडे. |
संत एकनाथ यांचे लग्न विषय माहिती |sant eknath vishay mahiti marathi
संत एकनाथ यांच लग्न हे पैठणजवळच्या वैजापुर येथील एका मुलीशी विवाह त्यांनी केला. |Sant Eknath Information in Marathi| त्यांचे पत्नीचे नाव हे गिरीजाबाई असे होते. काही वर्षा नंतर एकनाथ आणि गिरिजाबाई यांना दोन मुली आणि एक मुलगा झाला. त्यांचे नाव गोदावरी व गंगा आणि मुलाचे नाव हे हरी असे होते. त्यांचा मुलगा हा एकनाथ यांचा शिष्य झाला. तो मोठा झाल्यावर एकनाथ यांनी समाधी घेतल्यावर हरीपंडित यांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आशाडीवारसासाठी पंढरपूरास नेण्यास सुरुवात केली. हरीपंडित याच लग्न झाल्यावर त्यांना हरीलाप्रल्हाद, मेघश्याम व राघोबा अशी तीन मुले त्याला झाली. त्यांच्या पैकी आता केवळ मेघश्याम या मधल्या मुलाचा मुळ वंश हा सध्या स्थितीत पैठण येथे अस्तित्वात आहेत. कवि मुकेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू आहेत.
संत एकनाथ हे संत ज्ञानेश्वर नंतर सुमारे 250 वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला होता. ‘बये दर उघड’ असे म्हणत अभंग रचना, भारुड, गोंधळ, गवळणी यांच्या सहाय्याने लोकंन मध्ये जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी, तंतकवी होते. त्यांनी आपल्या कलेतुण लोकांना रंजन व मार्गदर्शन केल. एकनाथ स्वताला “जनार्दन” म्हणून उल्लेख करतात, एका जनार्दणी ही त्यांची नांमुद्रा आहे.
संत एकनाथ यांचे कार्य आणि ग्रंथ|sant eknathancha pahila granth konata
संत एकनाथ यांनी आपल्या |Sant Eknath Information in Marathi| साहित्याद्वारे ग्रंथ, गवळणी, भारुड, जोगवा, गोंधळ यांच्या दवारे लोकांन मध्ये जनजागृती केली आणि आपल्या भावी पिडीला एक ज्ञानाचा भंडार दिला आहे. खाली दिलेले आहेत, त्यांनी लिहिलेले कार्य आणि लेखन.
1. एकनाथी भागवत: भागवत पुराणातील आकराव्या स्कंधावर ओळीबद्ध मराठी टीका आहेत. |
2. भावार्थ रामायण ( 40 हजार ओव्या ) या ग्रंथाचे हिन्दी सह अनेक भाषांतर केले आहे. |
3. एकनाथी अभंग गाथा |
4. चिरंजीवपद |
5. रुक्मिणीस्वयंवर |
6. शूकाष्टक टीका |
7. स्वात्मबोध |
8. आनंद लहरी |
9. हस्तमालक टीका |
10. चतु:श्लोकी भागवत |
11. मुद्रविलास |
12. लघुगीता |
13. अनुभवानंद |
14. ब्रीदावळी |
15. संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ ( एकूण 25 अभंग आहेत.) |
16. समाजाच्या जागृती साठी अभंग, गवळणी व भारुडे यांची रचना. |
17. ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतीचे नवीन शुद्धीकरण केले. ( ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचे काम त्यांनी शके 1506 मध्ये पूर्ण केले होते.) |
18. संत ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथील समधीस्थळाचा शोध व ज्ञानेश्वरच्या समाद्धीची जिरनीद्वार केला. तसेच त्यांचा मुळ गाभारा बांधून काडला. |
19. ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात नित्य पूजेची व्यवस्था लावून अळंदीची समाधी सोहळ्याची कार्तिकी यात्रा पुन्हा सुरू केली. |
संत एकनाथ यांची परंपरा|sant eknath life story
1. शिष्य परंपरा: |Sant Eknath Information in Marathi|
संत एकनाथ महाराज यांच्या शिष्य परंपरा चे शाखा महाराष्ट्रत व बाहेरही अनेक ठिकाणी आहेत. त्यापैकी काही, श्री नारायनगड (बीड), श्री भगवानगड (नगर), एकाजणार्धणी नाथपीठ |अंजनगावसुजी| श्री अमृतनाथस्वामी मठ (आळंदी), श्री तुकावीप्र महाराज (पंढरपूर, अंजनवती), श्रीकृष्णदयारणव महाराज (पैठण भारतातील सर्व मठ), श्री गोपालनाथ महाराज (त्रिपुटी सातारा).
2. वंश परंपरा:
संत एकनाथांच्या वंशजणांशी अनेक घरे पैठण आणि बाहेरही आहेत. उपलब्ध माहितीनुसार नाथांच्या नंतर त्यांच्या वंशजणांची त्याची वारकरी संप्रदायाची आणि दत्त संप्रदायाची धुरा नेटाने चालविली. कीर्तन आणि गायन याद्वारे त्यांनी त्या त्या काळी छाप पडल्याची अनेक कागदपत्राद्वारे लक्षात येते. त्यांच्यातील पहिले रामचंद्र भानुदासबाबा यांचा उल्लेख ग. ह. खरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 11 गुरुपैकी एक आहे.
हे पण वाचा: सावित्रीबाई फुले यांच्या बदल संपूर्ण माहिती.
:संत ज्ञानेश्वर यांची संपूर्ण माहिती