Sant Dnyaneshwar Information in Marathi

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची संपूर्ण माहिती 

राम राम मंडळी तुमच स्वागत आहे Aaplavarta या ब्लॉग वर आपण आज sant dnyaneshwar information in marathi यांच्या बदल संपूर्ण माहिती आपल्या मातृ भाषेत जाणून घेणार आहोत. संत ज्ञानेश्वर महाराज हे महान व्यक्ति होते, आपण त्यांच्या जिवण विषयी जाणून घेताना आपण आज जे जीवन जगत आहोत त्या काळी ते शक्य नाही. त्या काळी धर्माच्या नावर खेळ रचले जायचे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर त्यांचे भाऊ, बहिणीला  धर्माच्या नावावर त्रास दिल जात होते. आपण आज त्यांचे बाल पण, त्यांचे जीवन, कार्य, समाधी, अभंग अशी सगळी माहिती बागणार आहोत.

तुम्हाला हा आर्टिकल आवडला तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि काही त्रुटि आढळली तर नक्की सांगा म्हणजे त्यात सुधार करू शकतो.

संत ज्ञानेश्वर महाराज जीवन 

महाराष्ट्र  भूमी ही संतांची भूमी आहे या भूमी मध्ये अनेक महान संत या भूमीत जन्मले त्यांच्या पैकी संत ज्ञानेश्वर महाराज हे होते. आपण आज sant dnyaneshwar information in marathi यांची जीवन विषयी जाणून घेऊ.

संत ज्ञानेश्वर महाराज महाराष्ट्रतिल एक थोड योगी, तत्वज्ञानी आणि संतकवी होते. भागवत तथा वारकरी संप्रदायचे तत्वज्ञ प्रवर्तक होते. संत ज्ञानेश्वर यांनी लोकाना अंध कारातून प्रकाशा कडे घेऊन जाणारा मार्ग हा दाखवला. त्यांनी योग  सामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले. आध्यात्मिक समतेवर आधारलेलें वारकरी संप्रदायाची सुरुवात त्यांनी केली आणि वारकरी संप्रदयला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांची माऊली झाले. आजही ज्ञानेश्वरांची पालखी खांद्यावर घेऊन संत मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर माऊलीच्या नावाचा गजर करतात आणि पंढरपुरीला जातात.

sant dnyaneshwar information in marathi

पूर्ण नाव  ज्ञानेश्वर विठलपंत कुलकर्णी ( माऊली ) 
जन्म  गुरुवार दी. 22 Aug, 1197 आपेगाव, ता. पैठण जि. छत्रपती सांभाजीनगर, महाराष्ट्र. 
समाधी घेतली  (मृत्यू) रविवार 02 डिसेंबर 1218  मध्ये त्यांनी समाधी घेतली 
समाधी मंदिर   आळंदी, जि. पुणे. 
उपास्य दैवत   विठ्ठल 
संप्रदाय  नाथ संप्रदाय, वारकरी, वैष्णव संप्रदाय. 
गुरु  श्री संत निकृत्तिनाथ महाराज. 
शिष्य  सचीदानंद महाराज 
भाषा  मराठी 
साहित्य रचना  ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव, हरिपाठ, अभंग. 
कार्य  समाज उद्धार 
त्यांचे वडील  विठ्ठलपंत कुलकर्णी 
भाऊ बहीण  निकृतिनाथ, सोपानदेव व मुक्ताबाई 
त्यांची आई  रुक्मिणीबाई कुलकर्णी 

संत ज्ञानेश्वरांचे बालपण [संत ज्ञानेश्वर निबंध]

संत ज्ञानेश्वराचा|sant dnyaneshwar information in marathi| जन्म हा अपेगाव येथे 12 व्या शतकात, मध्ये रात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके 1197 रोजी झाला. त्यांचे वडिलांचे नाव हे विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते, आणि त्यांच्या आईचे नाव हे रुक्मिणीबाई असे होते. संत ज्ञानेश्वरला दोन भाऊ आणि एक बहीण होती. निकृतिनाथ हे ज्ञानेश्वरचे मोठे भाऊ आणि सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे होती. त्यांच्या भावंडांचे जन्म अनुक्रमे 1195, 1199 व 1201 मध्ये झाला. ( काही अभ्यासकांच्या मते या सर्व भावंडांचा जन्म हा आळंदी येथेच अनुक्रमे शके. 1190, 1193, 1196 व 1199 मध्ये झाला.)

आपेगाव हे छत्रपती संभाजी नगर जि. तिल पैठण जवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांचे वडील विवाहित असतांनाच संन्यास घेतला आणि काशील गेले. त्यांच्या गुरूला विठल पंत हे विवाहित आहेत असे कळल्यावर त्यांनी त्यांना परत पाठवले. गुरूच्या आज्ञा नुसार पुन्हा त्यांनी आपल्या घरी गेल्यावर त्यांना चार अपत्य झाले. निकृति, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताबाई अंशी त्यांची नावे आहेत.

विठ्ठलपंत हे तीर्थ यात्रा करत करत हे आळंदी ल पोहचले आणि तिथेच राहीला लागले. त्या काळी समाज हा संन्यासांचे मुले आहेत म्हणून त्या चारी भावडांना समाज हा स्वीकार करत नव्हेता. त्यांच्या कुटुंबाला समाज स्वीकारावा म्हणून विठ्ठलपंत यांनी याच्या वर काय उपाय करता येईल म्हणून तेथील धर्म ज्ञानाना  विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच (मृत्यू ) शिक्षा आहे असे त्यांनी सांगितले. त्यांचे मुले संस्कारापासून वंचित राहू नये म्हणून व त्यांचे भविष्यात चांगले व्हावे यासाठी विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहांत प्रयाचित केले.

आई आणि वडील गेल्या नंतर ज्ञानेश्वरांना आणि त्यांचे भावडांना तेथील लोकंन पासून खूप त्रास दिला जात असे, त्यांना अन्न आणि पांनी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या पुडे ही भावंडे पैठणला गेले आणि तिथे ज्ञानेश्वराणि आपली विधता सिद्ध केली.

संत ज्ञानेश्वर हे अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे. भिक्षा मागून ते आपली जीवन निर्वाह करीत असत. भिक्षा मंगणाऱ्या या भाऊ बहिणीची कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठण मधील ब्राम्हण दुखी होत असत. त्यांनी विचार केला की आपण त्यांच्या आई वडिलांचे पाप हे त्यांच्या मुलांवर देणे हे अन्याय आहे. यामुळे त्यांनी शेवठी 1288 साली पैठण मधील ब्राम्हनानी चारी भाऊ बहिणींना शुद्ध करून समाजात सामील केले.

संत ज्ञानेश्वर चमत्कार:|sant dnyaneshwar information in marathi|

संत ज्ञानेश्वर हे एक देवाचेच अवतार होते त्याने आपल्या जीवनाथ अनेक चमत्कार केले आहेत. वयाच्या 12 वर्षी ज्ञानेश्वर हे आपल्या गरीब भावंडान सोबत पैठणीच्या पूजऱ्या कडे दयेची रचना करण्यासाठी पैठणीला गेले. तिथे त्यांना एकाने त्यांचे नाव विचारले ज्ञानेश्वर शांतपणे म्हणाले “ज्ञानेश्वर” त्यावर त्या व्यक्तिने या नावात काय आहे हे विचारले आणि त्यांची थटा केली. समोरून एक रेडा येतो आहे त्याचे नाव सुद्धा ज्ञान आहे आणि तो गोणी उचलण्याच काम करतो त्या व्यक्ति ने ज्ञाना ल सांगितले.[sant dnyaneshwar information in marathi]

यावर शांतपणे ज्ञानेदेव म्हणाले, “हो” पण त्याच आणि माझ आत्मा हा एकच आहे, हो का तो व्यक्ति म्हणाला” मग या रेडाच्या मुखातून वेद बोलवून दाखव. मग आम्ही तुझ म्हणण मान्य करू. ज्ञानेश्वर रेडयाच्या मस्तकावर हाथ ठेवला. त्याबरोबर रेडयाच्या तोंडातून भराभर वेद हे बाहेर पडू लागले. तिथे जमा झालेले लोक बगुण दंग झाले. संत ज्ञानेश्वराणे आपली विद्धता तिथे सिद्ध केली.

एक चमत्कार केल्या नंतर पुडे अजून दूसरा चमत्कार ज्ञानाची वाट पाहत होता. ज्ञानेश्वर हे नेवासे येथे गेले, नेवासी च उलेख हा ज्ञानेश्वरीत सापडतो. जिथे हा पुस्तक लिहिला गेला आहे. ही चारी भावंड नेवासे येथे प्रवेश केल्या नंतर त्यांना दिसले की तिथ एक मनुष्य हे मृत्यू च्या स्वरूपात पडलेला आहे आणि शेजारी त्याची पत्नी ही ओरडत, रडत होती.

ज्ञानाने त्यांचे नाव विचारले आणि त्यांना कळाले की त्या मृत चे नाव हे सचीदानंद असे आहे. ज्ञानेश्वर म्हणाले की हे नाव धरण केलेल व्यक्ति ही कधी निर्जीव असू शकणार नाही. मग त्या मृत शरीराला ज्ञानाने आपल्या अमृत हाताने स्पर्श केले आणि सांगितले की “उठ सचीदानंद” सचीदानंद उठले आणि ज्ञानाचे शिष्य बनले. पुडे सचिदानंद ने ज्ञानेश्वरी चे लेखक म्हणून काम केले. जेव्हा ज्ञानेश्वराणि त्यांच्या उत्तम पुस्तकाची रचना केली.

संत ज्ञानेश्वर यांची माहिती व कार्य: 

1. ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ संत निकृतिनाथ हेच त्यांचे सद्गुरू होते.|sant dnyaneshwar information in marathi| नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपा ने गीते वर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वराणे ही टीका सांगितली व सचिदानंद बाबा यांनी ती लिहिली. या ग्रंथास “ज्ञानेश्वरी” किवा “भावार्थ दीपिका” असे म्हणतात. हे मराठी वाड्याचे देशीकर लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’ श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.

“माझा मराठीची बोलू कौतुके| परी अमृतातेही पैसाजी जिंके| एसी अक्षरे रसिके| मेळविन || ”

असे म्हणत त्यांनी मराठी भाषे विषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे 9000 हजार ओव्या आहेत. हा ग्रंथ ई. स. 1290 मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.

2. त्यांचा दूसरा ग्रंथ हा अनुभवामृत ( अमृताअनुभव ) असे त्याचे नाव आहे. हा विशुद्ध तत्वज्ञानाचा, जीव ब्रम्ह एक्याचा ग्रंथ आहे. सुमारे 800 ओव्या (10 प्रकरण ) या ग्रंथात आहे. तत्वज्ञानाच्या मते हा ग्रंथ सर्वात श्रेष्ठ मानले जाते.

3. “चांगदेव पासष्टि” या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवाचे गर्वहरण करून त्यांना उपदेश दिला. चांगदेव हे महान योगी होते. ते 1400 वर्ष जगले असे मानले जाते. पण त्यांचा अहंकार गेला नाही, यासाठी संत ज्ञानेश्वराणि लिहिलेले 35 ओव्याचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टि ग्रंथ होय. यात संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ, (28 अभंग ) यात लिहिले गेलेआहेत आणि हरीनामचे महत्व सांगितले आहेत.

हे पण वाचा: संत तुकाराम महाराजांची संपूर्ण माहीत 

संत ज्ञानेश्वरांनी समाधी कुठे घेतली: 

संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21 वर्षी आळंदी येथे ईद्रायणी नदीच्या काठी संजीवनी समाधी घेतली. ज्ञानसूर्य माळवल्यानंतर अवघ्या वर्ष भरात निकृति, सोपान आणि मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आप आपली ईहलोकीची यात्रा संपवली.

ईद्रायणीच्या तीरावर अळंदीमध्ये संत ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक ते अमावस्या पर्यन्त साजरा केला जातो. यातील प्रत्यक दिवसाचा हा वेगवेगळा महत्व आहे.

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ 

  • अमृतानुभव
  • चांगदेव पासष्टि
  • भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी ) या ग्रंथाला पसायदान या नावाने सुद्धा ओळखले जाते.
  • स्फुटकाव्ये यात ( अभंग, विरण्या,) आहेत.
  • हरिपाठ ( श्री ज्ञानदेव हरिपाठ)

संत ज्ञानेश्वराचे जीवनावर बनविले चित्रपठ :

ज्ञानेश्वराचे जीवनावर “संत ज्ञानेश्वर” नावाचा चित्रपठ आहे. हा चित्रपठ प्रभात फिल्म कंपनीने 18 मे 1940 रोजी एकाच वेळी मुबई आणि पुणे मध्ये प्रकाशित झाला होता. पुण्यात हा चित्रपठ 36 आठवडे चाला होता. या चित्रपठ मुले प्रभात कंपनी चे जगभरात कीर्ती पोहचली होती. [sant dnyaneshwar information in marathi]

संत ज्ञानेश्वराची आरती 

 

आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा 

सेविती साधुसंत मनू वेधला माझा || १ ||

लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी, 

अवतार पांडुरंग, नाम ठेविले ज्ञानी || २ ||

कणकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी, 

नारद तुंबरहू, साम गायन करी || ३ ||

प्रकट गृह्य बोले, विश्व ब्रह्माची केले, 

रामा जनार्दणी, पायी टकची ठेले || ४ ||

 

सारांश:

तर मंडळी आपण |sant dnyaneshwar information in marathi| यांच्या बदल सविस्तर माहिती घेतली आहे. यात आपण त्यांचे बालपण, कार्य, चमत्कार, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, अशी सगळी माहिती बगीतली. त्या चारी भाऊ बहिणीला लहान पणापासून या आंधळ्या धर्माच्या नावावर त्यांना लोकानी खूप त्रास दिला. पण ते एक देव अवतारिच  होते जे समाजाला देव भक्ति चे चांगला मार्ग दाखवला आणि मनुष्य चे कर्तव्य सांगितले. त्यांनी मोठ मोठे ग्रंथ लिहून त्यांनी या जगाला दिले आहे. त्या अवघ्या २१ वयाच्या असतांना आळंदी येथे समाधी घेतली आणि समाजाला एक नवीन दिशा दाखवून ते मुक्त झाले.

तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल किवा काही कमी असेल तर कमेन्ट करून नक्की सांगा म्हणजे आम्ही त्यात सुधार करू. तुमचे प्रतिसाधच आम्हाला अजून पुडे लिहिन्याचे प्रेरणा देतात.

धन्यवाद……..

FAQ

१. संत ज्ञानेश्वरांचे गुरु कोण होते ? 

संत ज्ञानेश्वरांचे गुरु हे त्यांचे मोठे भाऊ निकृत्तिनाथ होते.

२. ज्ञानेश्वर महाराज समाधी कधी घेतली ?

संत ज्ञानेश्वरांनी ई. स. १२९६ मध्ये वयाच्या 21 वर्षी आळंदी येथे ईद्रायणी नदीच्या काठी संजीवनी समाधी घेतली.

३. संत ज्ञानेश्वरांचा जन्म कधी झाला ?

गुरुवार दी. 22 Aug, 1197 आपेगाव, ता. पैठण जि. छत्रपती सांभाजीनगर, महाराष्ट्र मध्ये झाला होता. 

४. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे दुसरे नाव कोणते आहे ?

ज्ञानेश्वरीला ई. स.1691 मध्ये भावार्थ दीपिका असे नाव दिले गेले.

५. संत ज्ञानेश्वराचे पूर्ण नाव काय आहे ?

ज्ञानदेवाचे पूर्ण नाव हे ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी असे होते.

2 thoughts on “Sant Dnyaneshwar Information in Marathi”

Leave a Comment

Maharashtra Police Bharti 2024 एकूण किती पदे आहेत जाणून घ्या एका क्लिक वर.