कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती मराठी| Kabaddi Information in Marathi

नमस्कार मित्रांनो तुमच अजून एकदा मनापासून aapalvarta. कॉम वरती स्वागत आहे. आपण आज कबड्डी खेळाची माहिती मराठी बगणार आहोत. तुम्ही सुद्धा शाळेत असतांना कधी ना कधी कबड्डी खेळलच असेल आणि आपण लहान असतांना चिल्ली पाठी खेळ हा गावा गावात खेळला जात होता. त्याच प्रमाणे कबड्डी हा खेळ सुद्धा तसंच आहे फक्त यात काही नियम आहे.

यामुळे आपण कबड्डी खेळा बदल संपूर्ण माहिती घेणार आहोत. कबड्डी नियम, कबड्डी ईतीहास, ग्राऊंड , लागणारे साहित्य, प्रकार, आणि घेतले जाणारे स्पर्धा अशी सगळी माहिती मी तुम्हाला आपल्या मराठी भाषेत सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर मित्रांनो वेळ न घेता आपण पुडे याची माहिती बागऊया.

credit by Wikipedia

कबड्डी खेळाची प्रस्तावना| कबड्डी खेळाची माहिती मराठी

कबड्डी खेळ हा भरतातीलच आहे याचा उगम हा लोकांचे मते तामिळनाडू मध्ये झाला आहे. कबड्डी खेळा मध्ये दोन गट असतात आणि प्रत्येक गट मध्ये 7 मुले असतात. कबड्डी खेळ हा गावात नरम मातीत खेळला जातो आणि राज्य स्तरावर स्पर्धा राबवली तर तिथे या खेळा साठी एक मैदान बनविले असते त्यात तिथ खेळले जाते.|कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती मराठी|

दोन गटा मध्ये त्यांची स्पर्धा ही लावली जाते. त्यातील जो दुसऱ्या गटातील मुलांना स्पर्श करण्यासाठी जातो त्याला “रेडर” असे म्हंटले जाते. रेडर हा त्या समोरच्या गटातील मुलांना स्पर्श करण्यासाठी जातो आणि “कबड्डी-कबड्डी” असा आवाज काडत त्यांच्या हाती न येता त्यांना स्पर्श करून आपल्या गटात परत येतो. रेडर ने ज्यांना स्पर्श केले आहेत ते तिथ आउट होतात आणि जर रेडर ला त्यांनी पकडल व आवाज त्याचा बंद झाला तर रेडर आउट आहे असे मानले जाते.

खेळ खेळत असतांना प्रत्येक रेडर ने स्पर्श केलेले जे मुले असतात ते आउट होऊन त्यांच्या बदल्यात रेडर च्या टीमला प्रत्येकी गुण मिळत असतात. आणि विरोधी गटा मधील रेडर ने या गटातील मुलांना स्पर्श केला तर हे मुले आउट होऊन त्यांच्या टीम मधील मुले हे त्यांच्या टीम मध्ये परत येतात. रेडर म्हणजे ज्या गटा मधील विरोधी गटात  मुलांना स्पर्श करण्यासाठी जातो त्याला रेडर असे म्हंटले जाते.

कबड्डी खेळाचा इतिहास | Kabaddi khelacha itihas in marathi

कबड्डी ह्या खेळाचा जन्म हा कुठे आणि कधी झाली हे सांगणे शक्य नाही. परंतु हा खेळ भारतातील उपखंड आणि ईतर आसपासच्या आशिया देशामध्ये लोकप्रिय आहे. प्राचीन भारताच्या ईतीहासात कबड्डी चे वर्णन आढत असले तरी 20 व्या शतकात हा खेळ स्पर्धात्मक खेळ म्हणून लोकप्रिय झाला होता. |कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती मराठी| हा कबड्डी खेळ बांगला देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. भारतातील तामिळनाडू, आंध्रप्रदेश, बिहार, हरियाणा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ऑडिशा, पंजाब, तेलंगना आणि उत्तर प्रदेश या राज्यांच्या खेळ आहे.

कबड्डी च्या दोन शाखा आहेत. “पंजाबी कबड्डी” ज्याला वर्तुळ शैली असेही म्हंटले जाते. त्या मध्ये पारंपारिक प्रकारचा खेळाचा समावेश आहे. जो बाहेर गोलाकार मैदानावर खेळला जातो, तर माणक शैली,” यात हा खेळ आयातकृती कोर्टवर खेळला जातो. प्रमुख लीग आणि आशियाई खेळसारखा अतांरराष्ट्रीय स्पर्धामध्ये हीच शैली वापरली जाते.

 

कबड्डी खेळाचे नियम | kabaddi khelache niyam in marathi

कबड्डी खेळा मध्ये काही नियम असतात. ते खालील प्रमाणे आहेत. (कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती मराठी)

  • हा खेळ आयताकृती सारखा मैदानात खेळला जातो.
  • कबड्डी खेळत दोन गट असतात. त्याच्यात प्रत्येकी गटात 7 खेळाडू असतात.
  • मैदानात आयातकृती मध्ये एक मध्ये भागी रेश असते ते दोन गटा मध्ये विभागली असते.
  • रेडर ने दोन्ही पायी रेषा ओलांडली पाहिजे.
  • रेडर ला 30 सेकंड पेक्षा जास्त वेळ रेड करू शकत नाही.
  • रेडर हा मधली रेश एकाच  वेळी रेषा ओलांडू शकतो परत परत नाही.
  • कबड्डी खेळा मध्ये “रेडर” ने मधली रेश ओलांडून आणि बचाव करून शक्य तितके विरोधी पक्षाचे मुलांना स्पर्श करून परत येणे असते.
  • रेडर ने मध्ये भागी रेश ओलांडून कबड्डी-कबड्डी नावाचा जप हे चालू ठेवणे गरजेचे असते, जर रेडर ने जप बंद केला तर तो अपात्रता होतो आणि विरोधी गटाला त्याचे पॉइंट भेटतात.
  •  जर रेडर ने difender ल यशस्वी रित्या बाद केल तर विरोधी गटाला अपात्र ठरवले जाते आणि खेळाच्या शेवटी ज्या गटाचे जास्त  गुण असतात त्याला विजयी ठरवले जाते.

कबड्डी खेळाचे मैदान | kabaddi khelache maidan 

कबड्डी खेळाचे मैदान हे 12.5 * 10 मीटर या आकाराचे आयातकृती असून मध्ये रेषेने ते दोन भागाने विभागले गलेले असते. ग्रामीण भागात ग्राऊंड तयार करीत असतांना जमिनी वरील काडी कचरा, बारीक दगड हे बारकाईने वेचून घेणे आणि जमीन चांगली मऊ करावी जेणे करून खेळाडूना कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही. (कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती मराठी)

कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती मराठी
Credit by brainly. in

कबड्डी मैदानाच्या काही महत्वाचे रेषा खालील प्रमाणे आहेत.

  • मिडल लाइन: मिडल लाइन ही मैदानाच्या मध्ये भागी असते, आणि दोन गटा मध्ये स्पर्धा होते तेव्हा रेडर ला पुडे खेळण्या साठी ही रेषा ओलांडावी लागत असते.
  • बौलक लाइन: बौलक लाइन ही मधली रेषा पासून 3.75 मीटर वरती असते. रेडर हा मधली रेषा ओलांडून जो पर्यन्त बौलक लाइन स्पर्श करत नाही तो पर्यन्त तो परत येऊ शकत नाही.
  • बोनस वर्तुळ: बोनस वर्तुळ असे वर्तुळ आहे जे मैदानाच्या मध्ये भागी काडलेले असते. याचे कारण म्हणजे रेडर हा यशस्वी रेत्या मधली रेषा नाही ओलांडून त्याच्या अर्ध्या भागात परत येण्या पूर्वी बोनस वर्तुळात प्रवेश केला तर रेडरच्या गटा ला बोनस पॉईंट्स मिळत असतात.
  • नो रेडिंग झोन: नो रेडिंग झोन हे प्रत्येक गटा समोर कडलेले असते अर्ध वर्तुळ रेडर हा रेडिंग झोन मध्ये प्रवेश करू शकत नाही,

कबड्डी खेळा मधीले गुण | Game Points In Kabaddi 

कबड्डी खेळा मध्ये गुण खालील प्रमाणे प्राप्त होतात. (कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती मराठी)

  • रेडिंग पॉईंट्स: रेडर हा जेव्हा मधली रेषा ओलांडून कबड्डी-कबड्डी आवाज करता विरोधी गटात जातो आणि तेथील मुलांना आपला बचाव करतांना त्यांना स्पर्श करून परत येतो तेव्हा ज्या ज्या मुलांना स्पर्श केला आहे. प्रत्येकी त्याला गुण मिळत असतात.
  • बोनस पॉईंट्स: रेडर हा मधली रेषा ओलांडून विरोधी गटात मुलांना स्पर्श न करता त्यांच्या कडे बोनस रेषा ला स्पर्श करून तो परत येतो त्याला बोनस पॉइंट असे म्हणतात.
  • टोकल पॉईंट्स: जर विरोधी गटाने रेडर ला अर्ध्या भागातच पकडल तर विरोधी गटाला टोकल पॉईंट्स मिळत असतात.
  • सर्व आउट पॉईंट्स: जर एखाद्या गटाने सर्व खेळाडूंना स्पर्श केले तर ते सगळे आउट आहेत असे मानले जाते. आणि जय गटाने हे केले आहे त्यांना 2 गुण मिळतात.

कबड्डी खेळण्याचे फायदे| Kabaddi khelache fayade 

कबड्डी खेळ हा आपल्या शरीरा साठी एक चांगल वायमचा खेळ आहे. आपल्या मानसिक आणि शारीरा साठी उत्तम खेळ आहे.

शारीरिक फायदे: 

1.हृदय आणि रक्त वाहिन्या: कबड्डी हा खेळ शारीरिक खेळ असून याच्यात आपण खेळत असतांना शरीराच्या अवयवांची हालचाल करावी लागत असते. यामुळे आपल्याला थकवा आणि मोट्या प्रमाणात घाम येत असतो त्यामुळे आपल्या रक्त वाहिन्या आणि हृदय हे चांगले आणि मजबूत होत असतात.

2.अवयव मजबूत होणे: कबड्डी हा खेळ खेळत असतांना आपल्या शरीराची मोट्या प्रमाणात हालचाल करावी लागत असते. यामुळे आपल्या अवयव यांची शक्ति वाडते आणि ते चांगले मजबूत होतात.

मानसिक फायदे:

1. फोकस वाडने: कबड्डी हा खेळ रणनीती आणि डावपेच चा खेळ आहे त्यामुळे खेळाडूंना आपल्या खेळा वर लक्ष केंद्रित करावे लागत असते. कबड्डी खेळ हा शरीरच नवे तर मेंदू वापरुन खेळला जातो जय खेळाडूला चांगले डाव आणि रणनीती माहिती असेल तो कोणत्याही ठिकाणी चांगल खेळ खेळू शकतो.

2. आत्मविश्वास आणि सन्मान मिळत: कबड्डी असा खेळ आहे जो आपल्याला मेहनत आणि चिकाटी शिकवतो. समाजात आपल्याला मानसन्मान या खेळा मुळे मिळत असते. कबड्डी खेळ आपण चांगल्या प्रकारे खेळलो तर आपला आत्मविश्वास हा सुद्धा वाडत असतो.

कबड्डी खेळाचे साहित्य|Kabaddi equipment list in marathi

कबड्डी खेळासाठी आपल्याला काही साहित्य लागत असतात. जसे की शूज, t-शर्ट, knee cap, mat ग्राउंड मध्ये टाकण्यासाठी असे लागणारे साहित्य तुम्हाला खरेदी करायच्या आहेत तर खालील दिलेल्या लिंक दुवारे तुम्ही बगु शकता.

1. कबड्डी शूज:

2. कबड्डी जर्सी :

3. कबड्डी knee cap:

4. कबड्डी ग्राउंड mat 

कबड्डी खेळाची माहिती मराठी निबंध

         कबड्डी खेळ हा भरतातीलच आहे याचा उगम हा लोकांचे मते तामिळनाडू मध्ये झाला आहे. कबड्डी खेळा मध्ये दोन गट असतात आणि प्रत्येक गट मध्ये 7 मुले असतात. कबड्डी खेळ हा गावात नरम मातीत खेळला जातो आणि राज्य स्तरावर स्पर्धा राबवली तर तिथे या खेळा साठी एक मैदान बनविले असते त्यात तिथ खेळले जाते.

दोन गटा मध्ये त्यांची स्पर्धा ही लावली जाते. त्यातील जो दुसऱ्या गटातील मुलांना स्पर्श करण्यासाठी जातो त्याला “रेडर” असे म्हंटले जाते. रेडर हा त्या समोरच्या गटातील मुलांना स्पर्श करण्यासाठी जातो आणि “कबड्डी-कबड्डी” असा आवाज काडत त्यांच्या हाती न येता त्यांना स्पर्श करून आपल्या गटात परत येतो. रेडर ने ज्यांना स्पर्श केले आहेत ते तिथ आउट होतात आणि जर रेडर ला त्यांनी पकडल व आवाज त्याचा बंद झाला तर रेडर आउट आहे असे मानले जाते.

खेळ खेळत असतांना प्रत्येक रेडर ने स्पर्श केलेले जे मुले असतात ते आउट होऊन त्यांच्या बदल्यात रेडर च्या टीमला प्रत्येकी गुण मिळत असतात. आणि विरोधी गटा मधील रेडर ने या गटातील मुलांना स्पर्श केला तर हे मुले आउट होऊन त्यांच्या टीम मधील मुले हे त्यांच्या टीम मध्ये परत येतात. रेडर म्हणजे ज्या गटा मधील विरोधी गटात  मुलांना स्पर्श करण्यासाठी जातो त्याला रेडर असे म्हंटले जाते.

हे पण वाचा:

1. खो-खो खेळा बदल संपूर्ण माहिती 

2. सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती 

सारांश

मी आजच्या लेखात कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती मराठीत देणाचा प्रयत्न केला आहे. याच्यात मी कबड्डी चे प्रस्तावना, कबड्डी चे नियम, त्याचा ईतीहास, मैदानी माहिती, त्याचे फायदे, त्याला लागणारे साहित्य, असे गटकावर माहिती दिली आहे. तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्की कमेन्ट बॉक्स मध्ये सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे सुद्धा नक्की सांगा.

धन्यवाद… 

FAQ: सतत विचारले जाणारे प्रश्न

 

1.कबड्डी खेळा मध्ये किती खेळाडू असतात?

कबड्डी खेळा प्रत्येक संगा मध्ये एकूण 12 खेळाडू असतात आणि मैदानात फक्त 7 खेळाडू खेळतात व 5 खेळाडू हे राखीव असतात.

2. वर्तुळ शैली आणि माणक शैली कबड्डी मध्ये काय फरक आहे?

वर्तुळ शैली हे मैदान गोलाकार असतो आणि माणक शैली मैदान हे आयातकृती मध्ये असतो.

3. कबड्डी चे काय नियम काय असतात.

  • कबड्डी खेळत दोन गट असतात. त्याच्यात प्रत्येकी गटात 7 खेळाडू असतात.
  • मैदानात आयातकृती मध्ये एक मध्ये भागी रेश असते ते दोन गटा मध्ये विभागली असते.
  • रेडर ने दोन्ही पायी रेषा ओलांडली पाहिजे.
  • रेडर ला 30 सेकंड पेक्षा जास्त वेळ रेड करू शकत नाही.

कबड्डी खेळाची माहिती मराठी pdf

कबड्डी खेळाची माहिती तुम्हाला pdf file मध्ये हवी आहे तर ईथ क्लिक करा.

 

 

 

Leave a Comment

Maharashtra Police Bharti 2024 एकूण किती पदे आहेत जाणून घ्या एका क्लिक वर.