2024 सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य |Savitribai Phule Information in Marathi

नमस्कार मंडळी कस काय मग, तुमच Aaplavarta या ब्लॉग तुमच स्वागत आहे.

आपण आज एका महान क्रांतिकारी शेरणी बदल जाणून घेणार आहोत. जीने महिलांसाठी, मागासवर्गीय, शिक्षणासाठी, त्यांच्या हक्का साठी आपल आयुष्य त्याच्यात घालवल. तिने सिद्ध केल की पुरुषाण बरोबर महिला सुद्धा त्यांच्या बरोबर शिक्षण घेऊन मोठ मोठे काम करू शकतात. आज महिला ही मोठ मोठे पदा वर कार्य करत आहेत हे सावित्रीबाई फुले व dr बाबासाहेब आंबेडकर आणि ईतर व्यक्ति यांच्या मुले घडले. आपण या ब्लॉग मध्ये (सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य) यांच्या विषयी सविस्तर माहिती घेऊ, तर चला  मग सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती पुडे पाहू.

 

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य|savitribai phule information in marathi|

जिच्यामुळे शिकले दिन दुबळ्यांच्या मुली आणि मुले

ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योति होती सावित्रीबाई फुले. 

स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अनेक (सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य) अडचणींना सामोरे जाऊन मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या क्रांतीज्योतीराव  सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका, एक उत्तम कवि, समाज सेविका आणि पहिल्या विद्या ग्रहण करणारी पहिली महिला होत्या. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून आयुषभर महीलांना शिक्षण त्यांच हक्क मिळून देने आणि समाज सेवा करण्यात आयुष्य खर्ची घातले.

महिलाना शिक्षणाच्या दारा पर्यन्त आणण्यास सावित्रीबाईनी अनेक हालात सहन केले परंतु त्यांनी हार मनाली नाही, आणि त्यांच्या द्यायला संघर्षाला सामोरे जाऊन पुडील शिक्षणाचे आणि समाज सुधारकाचे कार्य चालू ठेवले. सावित्रीबाई फूले आणि कवयित्रीबाई  यांच्या नावाने देखील त्यांना ओळखले जाते. काव्यफुले आणि भावण कशीष सुभद्र रत्नाकर यांच्या काव्य रचना आपण बागू शकतो.  त्या आपल्या भाषणातून मार्ग दर्शन करीत असत.

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य
सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य

सावित्रीबाई फुले निबंध

सावित्रीबाई ज्योतिराव फुले या भारतातील समाजसुधारक, शिक्षिका आणि कवयित्री होत्या. (सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य)भारतातील पहिल्या शिक्षिका महणून त्यांना ओळखले जाते. आपल्या पाती महात्मा ज्योतिराव फूले यांच्या सोबत त्यांनी समाज आणि महिला शिक्षणासाठी त्यांनी कार्य केले. मुळात त्यांना भारतातील महिला शिक्षण देणारी जननी आणि त्यांच्या पती यांना स्त्री शिक्षण चे प्रेनेते मानले जाते. यांनी पहिली शाळा ही 1 जानेवारी 1848 मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा ही सुरू केली. देशात ही महिलासाठी सुरू केली गेलिलि पहिली शाळा होती.

तत्पूर्वी अमेरिकन मिशनरी सिथीया फरार यांनी 1829 मध्ये मुंबईत मुलींची शाळा सुरू केली होती. 1847 मध्ये विद्यार्थी साहितीक आणि वैज्ञानिक सनाजणे मुंबईच्या गिरगाव परिसरात मुलींसाठी कमलाबाई हायस्कूल सुरू केले. पेरी चरण सरकार यांनी 1847 मध्ये बारासात या बंगाली शहरात काली कृष्ण गर्ल्स हायस्कूल नावाची मुलींसाठी एक शाळा देखील सुरू केली.

महाराष्ट्रात समाजसुधारक म्हणून सावित्रीबाई आणि त्यानीचे पती यांना ओळखले जाते, पुरुष आणि महिला बदल भेदभाव करणारा समाजला लिंगावर आधारित अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी विधवांचे होणारे केशवपण थांबविण्यासाठी पुण्यात न्हावयांचा संप घडवून आणला होता.(सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य) सावित्रीबाई या लिखिका देखील होत्या त्यांनी मराठी भाषेतून अनेक लेखन केले.

 

पूर्ण नाव  सावित्रीबाई ज्योतिराव फुले 
टोपण नाव  ज्ञानज्योति, क्रांतीज्योती 
जन्म  3 जानेवारी 1831 नायगांव, सातारा, महाराष्ट्र. 
मृत्यू  10 मार्च 1897 पुणे महाराष्ट्र 
कार्य  मुलींची पहिली शाळा सुरू केली.
संघटना  सत्यशोधक समाज 
पुरस्कार  क्रांतीज्योती 
धर्म  हिंदू 
वडील  खंडोजि नेवसे (पाटील)
आई  लक्ष्मीबाई नेवसे 
पती  ज्योतिराव फुले 
मुले  यशवंत फुले 

 

सावित्रीबाई फुले यांची बालपण माहिती (सावित्रीबाई फुले भाषण)

सावित्रीबाई यांचा जन्म हा 3 जानेवारी 1831 नायगाव, सातारा, महाराष्ट्र मध्ये झाला. त्यांच्या आई चे नाव हे लक्ष्मीबाई तर गावाचे पाटील त्यांचे वडिलांचे नाव खंडोजि नेवसे पाटील असे होते.(सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य) सावित्रीबाई यांच्या विवाह हे 9 वर्ष असतानाच फुले यांच्याशी करण्यात आले होते, ज्योतिराव यांचे वय तेव्हा 13 वर्ष होते. सावित्रीबाई चे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे कटगूनचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांचा व्यवसाय करू लागले यामुळे त्यांना फुले हा आडनाव मिळाले.

सावित्रीबाई यांचे पती यांना लहान पना पासून मातृत्वाचे प्रेम हे मिळाले नाही त्यांना त्यांच्या मावस आत्या सगूनाऊ यांनीच त्यांचे सांभाळ केला होता. सगुनऊ हे एका अग्रेज अधिकाऱ्याचे मुलाचे दाई म्हणून काम करत होत्या. त्यांना इंग्लिश सुद्धा बोलता येत होती त्यांनी आपल्या या ज्ञानचा उपयोग हा ज्योतिराव फुले यांना प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिराव हे शिक्षणासाठी पआकर्षित झाले. सावित्रीबाई फुले हे ख्रिचन मिषणऱ्यानी  लग्नापूर्वी एक पुस्तक दिले होते ते आपल्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून ज्योतिरावणा एक नवा  मार्ग  सापडला. त्यांनी स्वता शिकले आणि सावित्रीबाई ना सुद्धा शिकवले. त्यांच्या बरोबर सगुनाऊ तर होतीच आणि त्यांनी दोघांनी शिक्षण घेतले.

सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण 

सावित्रीबाई यांचे लग्नाच्या पहिले त्यांनी शिक्षण घेतल नव्हत, त्यांनी लग्नानंतर ज्योतिराव फुले यांनी लग्नानंतर सावित्रीबाईना शिक्षण दिले.  ज्योतिराव यांच्या कडे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्या नंतर पुडील शिक्षणा साठी फुले यांचे मित्र सखाराम परांजपे आणि केशव शिवराम भावळकर यांच्या कडून शिक्षण घेतले.(सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य)

सावित्रीबाई फुले यांनी स्वताला दोन शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला होता. पहिले अहमदनगरमधील अमेरिकन मिशनरी सिंथीया फरार यांनी चालवलेली संस्था होती. दुसरा अभ्यासक्रम हा पुण्याच्या एक सामान्य शाळेत होता. त्या वेळी सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका आणि मुख्यद्यापीका झाल्या होत्या. सावित्रीबाई यांच जन्म दिवस हा मुलींच्या शाळे मध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.

संवित्रीबाई यांच मृत्यू कसे झाले

सावित्रीबाई आणि त्यांचा दत्तक मुलगा यशवंत फुले यांनी 1897 मध्ये नालासोपारा परिसरात बुबोणिक प्लग ची साथ चालू होती, त्या वेळी फुले यांनी लोकाना उपचार देण्यासाठी एक क्लिनिक उघडले.(सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य) पुण्याच्या बाहेरील भागात, संसर्गमूक्त ठिकाणी करण्यात आले. त्या वेळी गायकवाड यांच्या मुलाला प्लग ची लागण लागली, ही बातमी कळताच सावित्रीबाई फुले त्या मुलाला आपल्या पाठीवर घेऊन क्लिनिक मध्ये आणल त्या दरम्यान सावित्रीबाईना प्लग ची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी 9.00 रात्री त्यांचा मृत्यू झाला.

सावित्रीबाई यांनी लिहिलेले पुस्तके 

सावित्रीबाई या लेखिका आणि कवयित्रीसुद्धा होत्या. (सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य)त्यांनी 1854 मध्ये काव्यफुले आणि 1892 मध्ये बावणकाशी सुबोध रत्नाकर प्रकाशित केले होते. त्याच्या मध्ये त्यांनी सांगितलं आहे की “जा आणि शिक्षण मिळवा” अशी कविता सुद्धा लिहिली आहे. ज्यामध्ये तिने वंचित लोकाना शिक्षण घेऊन स्वताला मुक्त करण्यासाठी सांगितले आहे. तुम्हाला पुडील प्रमाणे त्यांची पुसकांची नावे सांगितली आहेत.

  • काव्यफुले (काव्य संग्रह)
  • सावित्रीबाईंची गाणी
  • सुबोध रत्नाकर
  • बावनकशी
  • ज्योतिबांची भाषणे (संपादिका: सावित्रीबाई फुले 1856)
हे पण वाचा: संत ज्ञानेश्वर यांची संपूर्ण माहिती 

 

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य

सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी निवारास्थान उघडले. जिथे ब्राह्मण, विधवा त्यांच्या मुलांची काळजी घेत होत्या आणि त्यांना कोणी दत्तक घेत असल्या ते तेथे सोडू शकत होत्या. मग त्यांची काळजी ही फुले हे करीत असत.(सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य) फुले यांनी बाल विवाह विरुद्ध सुद्धा मोहीम चालवली आणि जे विधवा असतील त्यांचे पुनर विवाह चे समर्थन केले.

सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी जे लोक सतीप्रथेला विरोध करत होते त्यांना कडाडून विरोध केला. आणि विधवा आणि वंचित मुलींनसाठी घर सुरू केले.

1. सावित्रीबाई यांचा वारसा हा खूप मोठा आहे. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य हे अत्यंत आदरणीय मानले जाते. dr बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णभाऊ साठे यांच्या सोबतच फुले या मागासवर्गीय समाजासाठी हे एक महान व्यक्तिच  बनल्या आहेत. मानवी हक्क अभियान च्या स्थानिक शाखान मधील महिला फुले यांच्या जयंतीला अनेक मिरवणूक कडतात.

2. पुणे महानगर पालिकेत 1983 मध्ये त्यांचे पुतळे तयार केले.

3. 10 मार्च 1998 रोजी फुले यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागाने टपाल तिकीट प्रसिद्ध केल.

 

सावित्रीबाई यांच्यावर प्रकाशित झालेले मालिका (film सिरियल)

  1. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ही मालिका दूरदर्शनच्या “किसान” चॅनल वर 28 सेप्टेंबर 2015 पासून सोमवार ते शुक्रवार या काळात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर हिन्दी मालिका दाखवली जाते.
  2. सावित्री ज्योति ही मालिका फुले दाम्पत्यवरील मालिका सोनी मराठी वाहिनीवर 6 जानेवारी 2020 पासून प्रदशीत झाली. याची निर्मिती ही दशमी क्रियशनची आहे. सावित्रीबाई फुले याची भूमिका अभिनेत्री अश्विनी कासार करते आहे आणि फुले याची भूमिका ओंकार गोवर्धन हे करत आहेत.

सारांश 

आपण या आर्टिकल मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या बदल सविस्तर माहिती ही घेतली आहे.(सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य) त्यांचे बालपण, समाज कार्य, त्यांनी लिहिलेले पुस्तके, त्यांच्यावर बनविलेले मालिका, अशी सगळी माहिती मी या आर्टिकल मध्ये सांगितले आहे तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल किवा अजून काही माहिती त्याच्या लिहायची राहिली असेल तर कमेन्ट मध्ये नक्की सांगा.

आणि तुम्हाला अजून कोणत्या महान व्यक्ति बदल माहिती हवी आहे. कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

धन्यवाद.. 

हे पण वाचा: पोलिस भरती बदल संपूर्ण माहिती 

FAQ

1. सावित्रीबाई यांचे कार्य कोणते होते ?

मुलीगी शिक्षण, बालविवाह, विधवा, महिलांसाठी आणि मागास वर्गीय यांच हक्क मिळून देनाच कार्य या सावित्रीबाई फुले यांनी केले होते.

2. सावित्रीबाई यांचा विवाह (लग्न) कधी झाला होता ?

सावित्रीबाई यांच लग्न हा 1840 मध्ये वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्या सोबत झाला होता.

3. भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी उघडली ? 

भारतात मुलींची शाळा सुरू करणारी महिला ही सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी पुणे शहरात भिडेवाडा येथे 1848 मध्ये पहिली शाळा सुरू केली होती.

4. भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण होती ?

भारतात पहिली महिला शिक्षिका ही 1848 मध्ये सावित्रीबाई फुले या शिक्षिका झाल्या होत्या.

5. सावित्रीबाई यांचा जन्म कधी झाला होता ?

सावित्रीबाई यांचा जन्म हा 3 जानेवारी 1831 नायगांव, सातारा, महाराष्ट्र मध्ये झाला होता.

Leave a Comment

Maharashtra Police Bharti 2024 एकूण किती पदे आहेत जाणून घ्या एका क्लिक वर.